प्रतिनिधी :- अमर कांबळे
भगवान शब्द म्हटलं की श्रीकृष्णाचा चेहरा नजरे समोर येतो, भगवान श्रीकृष्णाचा वेष तसा सर्वांना माहीतच आहे, अगदी हट्टीपणाचा पण आकर्षक तसेच रुबाबदार, पंढरपूर नगरीच्या कुशीत वसलेले इस्कॉन मंदिर या मंदिरात भव्य अशी भगवान राधाकृष्णाची मूर्ती स्थापित केली गेली आहे, या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी परदेशातून व स्वदेशातून भरपूर प्रमाणात भाविक भक्त येत असतात, भगवान श्रीकृष्णाची मूर्ती बघताच, मनामध्ये स्वाभिमान जागृत होतो व मन प्रसन्न होऊन जाते, राधा कृष्णाचा पोशाख पाहून अनेकांचे डोळे पाणावतात, इतका आकर्षक पोशाख दिसून येत आहे, की बघता क्षणिच राधाकृष्णाची मूर्ती हृदयात घर करून जाते, पुन्हा --पुन्हा मूर्ती पाहवयास वाटते, त्यामुळे अनेक भक्त पोशाख बघण्यासाठी खास करून कित्येक तरी किलोमीटरचे अंतर कापून येत असतात, आकर्षक पोशाखाची सर्व ठिकाणी चर्चा सतत सुरु असते, व कित्येक तरी लहान मुले हट्ट करून बसतात, आम्हाला पण असाच पोशाख हवा म्हणून, या पोशाखाची सर्व ठिकाणी चर्चा सुरु*
Post a Comment
0 Comments