प्रतिनिधी:- अमर कांबळे
सध्या धावपळीच्या युगात माणूस हा शरीराची देखभाल करण्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे, या धावपळीच्या युगात, अनेक आजारांनी मान वर काढलेली दिसून येत आहे, व या युगात माणूस जन्माची माणसिकता पण बदलत चालली त्यामुळे माणसाला कधी काही होईल सांगता येत नाही, तसे बघितले तर आयुष्याचा कालावधी फारच कमी झालेला दिसून येत आहे, निसर्गात जन्मा रुपी मिळालेले वरदान समजून आपल्या शरीराची देखभाल करणे सध्यातरी काळाची गरज वाटतं आहे, सततचे हवामान बदलावं मुळे माणसाला वेगवेगळ्या आजाराने त्रासले आहे, या आजारापासून वंचीत राहण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत, तसेच पंढरपूर इस्कॉन मध्ये मोठ्या प्रमाणात गोशाळेची उभारणी केली आहे, या गोशाळेच्या निर्मित मध्ये अनेक प्रकारचे आयुर्वेदिक औषध उपचारासाठी उपलब्ध म्हणून ठेवले जात आहेत, गोशाळा निर्मित आयुर्वेदिक औषध सध्यातरी अनेक ठिकाणी प्रसिद्ध झालेली दिसून येत आहे, त्यामुळे पंढरपूर इस्कॉन निर्मित आयुर्वेदिक प्रॉडक्टला भरपूर प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे*
Post a Comment
0 Comments