Type Here to Get Search Results !

*पंढरपूर इस्कॉन कडून नियमांच पालन-



प्रतिनिधी -अमर कांबळे

पंढरपूर तीर्थ क्षेत्र भाविकांसाठी आवडीचे ठिकाण स्थापित झालं आहे, या पंढरी नगरीत अनेक संस्था विस्थापित झाल्या असून अनेक संस्थेत भाविकांची ये जा चालूच असते,त्यामुळे पंढरपूर शहराची आर्थिक उलाढाल लाखोच्या घरात जाते व अनेकांचे संसार उदयाला आले, कित्येक तरी कुटुंबातील व्यक्तीच्या हाताला काम मिळाले,पंढरपूर शहरात एखादी संस्था चालवणे म्हणजे खुपचं कसरतीचे काम आहे, तेथील वेवस्तीत पद्धतीचे नियोजन, व शिस्तबद्द पदत हाताळणे,भक्तांचे मन प्रसन्न करणे, काटेवरची कसरत सध्या तरी चालू आहे, पण या संघर्षाच्या घडामोडीत पंढरपूर इस्कॉन मात्र अपवाद ठरले आहे, या संस्थेत काटेकोरपने शिस्तीचे पालन केले जाते,या मुळे सर्व ठिकाणी इस्कॉन बद्दल चर्चा होताना दिसून येत आहे,चर्चा होताना भाविक भक्त सर्व बाबीचा विचार करून उपदेशून शब्द काढतो इस्कॉनच्या नियमांच्या पालणावषयी म्हणून सध्या तरी इस्कॉन बद्दल चर्चा सर्व ठिकाणी सुरु*

Post a Comment

0 Comments