प्रतिनिधी :- अमर कांबळे
*सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुका हा तीर्थ क्षेत्र म्हणून ओळखला जातो, पंढरपूर तालुका हा भारत देशात प्रसिद्ध ठिकाण बनले आहे, पंढरपूर शहरामध्ये दिवसाला पर्यटन म्हणून व देवदर्शन घेण्यासाठी लाखो भाविक भक्त व पर्यटक येत असतात, पंढरपूर शहरामध्ये सध्या स्थिती पाहता अनेक धर्मशाळा व मठ स्थापित झाले आहेत, हे देवस्थान पाहण्यासाठी व देवदर्शनासाठी आतुरतेने पंढरपूरची पायी वाट धरतात, पंढरपूर शहरामध्ये ठराविक स्थळे पर्यटकांना आकर्षण करताना दिसून येत आहेत, यात ज्यास्त करून पंढरपूर इस्कॉन कडे जास्त प्रमाणात आकर्षण होताना दिसून येत आहेत नदीच्या काठी वसलेले देवस्थान वेगवेगळ्या माध्यमाची सुख सुविधा, प्रसन्न वातावरण भाविकांची व पर्यटकांची स्नेहभोजनाची योग्य पद्धतीने केलेली सोय या सर्व गोष्टीने भाविकांचे मन प्रसन्न व आकर्षण होऊन जाते, त्यामुळे सध्यातरी पंढरपूर इस्कॉन भाविकांचे आकर्षण स्थळ बनले आहे*
Post a Comment
0 Comments