Type Here to Get Search Results !

इस्कॉन पंढरपूरच्या वतीने गौर पौर्णिमा दिन साजरा.






 प्रतिनिधी: -अमर कांबळे

*गौर पौर्णिमा हा दिवस का साजरा केला जातो, तर ह्या दिवशी स्वयंम पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण स्वतःच स्वतःच्याच भक्त रूपामध्ये अवतार घेतात, आणि ते बनतात श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभु, हा अवतार घेण्यापाठीमागचे काही मुख्य कारण जेव्हा 5000 वर्षा पूर्वी भगवान श्रीकृष्णानी अर्जुनाला निमित्त बनवून भगवतगीता सर्वांसाठी सांगितली त्यात ते म्हणाले मला शरण या माझी पूजा करा माझे भक्त व्हा मी तुमचं रक्षण करतो, पण भगवनतला विचार पडला की मी भक्ती कशी करायची हे फक्त सांगितलं मी स्वतः करून दाखवलंच नाही, म्हणून 538वर्षा पूर्वी स्वतः श्री कृष्ण चैतन्य महाप्रभुच्या रूपात भक्त म्हणून आले, आणि भक्ती, प्रेम याची पराकाष्टा दाखविणारे उदाहरण प्रस्तुत केले, श्री कृष्ण चैतन्य महाप्रभुचा जन्म फाल्गुण पौर्णिमेला झाला त्यामुळे ह्या पौर्णिमेला गौर पौर्णिमा असे म्हणतात, जन्म म्हणजे भगवंतासाठी अवतार ही 538 वी गौर पौर्णिमा म्हणून पंढरपूर इस्कॉन मध्ये मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली*

Post a Comment

0 Comments