Type Here to Get Search Results !

*चिंचोली भोसे गावात महिला दिन साजरा ---प्रतिनिधी अमर कांबळे*

 





*पंढरपूर तालुक्यातील चिंचोली भोसे गावात दि 8-3-2024-वार शुक्रवार रोजी महिला दिन मोठ्या उत्सवात सासरा करण्यात आला,यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऍड प्रियांका घाडगे यांनी महिलांचे समाजामध्ये किती मोठे योगदान आहे याबद्दल माहिती सांगितली, तसेच पंढरपूर तालुक्यातील पहिली महिला पत्रकार व एंट्रग्रामफेम, जागृती समूहाच्या अध्यक्षा सौ वर्षा कांबळे यांनी महिलांना कायदा विषयी तसेच भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महिलांन साठी किती मोठे योगदान आहे,याबद्दल सविस्तर माहिती सांगून महिलांना जागृत करण्यात आले,महिलां ही समजा मध्ये मोठा घटक आहे, याची जाणीव करून दिली,तसेच प्रगती समूहाच्या अध्यक्षा सौ मैना लोखंडे यांनी पण मनोगत व्यक्त केले,यावेळी चिंचोली भोसे गावातील प्रगती सचिव सौ रेश्मा लोखंडे, श्रवण अध्यक्षा सुवर्णा गोळे, सचिव सौ मनीषा गोळे, श्री विठ्ठल समूहाच्या अध्यक्षा सौ विमल पवार, सचिव सुजाता पवार, श्री शारदा माता अध्यक्षा लतिका पवार, सचिव सविता पवार, सक्षम अध्यक्षा विजया पवार, सचिव अनिता पवार, स्वरूपा अध्यक्षा अनुराधा पवार, सचिव लोखंडे, स्वामी समर्थ अध्यक्षा विष्णू पवार सचिव अर्चना पवार, समृद्धी अध्यक्षा शुभांगी सोनवणे, सचिव प्रियांका सोनवणे श्रीराम समर्थ अध्यक्षा शोभा पवार सचिव सुरेखा पाटील, आशा वर्कर विमल लोखंडे, अंगवाडी सेविका पार्वती लोखंडे, जागृती समूह सचिव पिंका पवार, भाग्यलक्ष्मी ग्राम संघ अध्यक्षा सचिव सौ अर्चना क्षीरसागर सौ सुप्रिया लोखंडे सौ लतिका पवार आय सी आर पी लोखंडे,सौ प्रज्ञा कांबळे व आदी ग्रामस्थ तसेच महिला उपस्थित होत्या, चिंचोली भोसे गावामध्ये महिला दिन साजरी करण्यात आले निमित्त महिलांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे, व महिला दिनाच्या मान्यवरान मधून शुभेच्छा देण्यात आल्या


*

Post a Comment

0 Comments